Skip to main content

प्रस्तुत करत आहोत प्रायव्हेट शेअरचॅट

शेअरचॅट घेऊन आले आहेत प्रायव्हेट प्रोफाईल्स एक नवीन फिचर, जे फक्त आपल्या इच्छेनुसार अशाच लोकांना परवानगी देतात, ज्यांना तुम्ही तुमचे पोस्ट्स किंवा फॉलोअर्स पाहण्याची परवानगी देता. हे फिचर अशा लोकांना निवडण्यास मदत करते, जे तुम्हाला प्रायव्हेट मेसेज पाठवू शकतील आणि तुमच्या पोस्ट्स वर कॉमेंट करू शकतील.