Skip to main content

मी प्रोग्रामसाठी नोंदणी कशी करू शकतो?

  • तुमच्या प्रोफाईल पेजवर क्रिएटर हबवर जा
    किंवा
  • आपल्या होमपेजच्या वरील उजव्या साईडच्या क्रिएटर हब आयकॉनवर क्लिक करा
  • शेअरचॅट स्पॉटलाईट सेक्शनमध्ये स्क्रोल करा
  • प्रोग्रामसाठी रजिस्टर करा
  • तुमचा कोर्स सुरू करा आणि सर्व लेव्हल पूर्ण करा