Skip to main content

Sharechat Boost Post FAQ

1. माझी पोस्ट बूस्ट झाल्यानंतर मला त्यावर Promoted टॅग्स का दिसतात?

बूस्ट हे असे फिचर आहे जे तुम्हाला एक विशिष्ट व्ह्यूज मिळवून देण्याची गॅरंटी देते. आणि ती प्लॅटफॉर्म वरील एक जाहिरात आहे आणि ती तशीच दाखवली गेली पाहिजे.

2. कोणतेही म्युझिक असलेली बूस्ट करता येऊ शकते का?

तुम्ही आमच्या लायब्ररीतील म्युझिक असलेल्या पोस्टला किंवा हक्कांचे उल्लंघन करणाऱ्या पोस्टला बूस्ट करू शकत नाही

3. एका वेळी किती पोस्ट बूस्ट करता येऊ शकतात?

एका वेळी 1-5 पोस्ट बूस्ट करता येऊ शकतात

4. एकाहून अधिक पोस्ट निवडल्यावर बूस्ट कसे दिले जाईल?

तुम्ही एकाधिक पोस्ट निवडल्यास, पॅकेजचा एक भाग म्हणून सांगितली गेलेले व्ह्यूज निवडलेल्या पोस्टवर असेच वितरीत केले जातील. समजा तुम्ही 4 वेगवेगळ्या पोस्ट निवडल्या आणि INR 99 पॅकेजसाठी 5000 व्ह्यूजची रिक्वेस्ट केली तर या 4 पोस्टमध्ये अंदाजे 5000 व्ह्यूज कसेही वितरित केले जातील. आमच्याद्वारे दिले केलेले व्ह्यूज किंवा इतर कोणतेही मेट्रिक, हे एक अंदाजे संख्येने दिले गेलेले आहेत आणि कदाचित सांगितलेल्या संख्येपेक्षा जास्त किंवा कमी शकतात.

5. बूस्ट फिचर माझ्या प्रोफाइलसाठी एकूणच कसे काम करेल?

बूस्टने फिचरने मिळवलेले व्ह्यूज, हे तुमच्या प्रोफाईलवर सामान्यरित्या इतर पोस्टवर मिळणाऱ्या व्ह्यूजवर कसलाही परिणाम करणार नाहीत

6. पोस्ट बूस्ट केल्यांनतर मला बक्षिसे मिळतील का?

शेअरचॅट पोस्ट बूस्टने मिळालेले जास्तीचे व्ह्यूज हे, माईलस्टोनवर आधारित मिळालेल्या बक्षिसांवर काहीही परिणाम करणार नाहीत

7. व्यावसायिक/ब्रँडेड कंटेंट बूस्ट करता येऊ शकतो का?

व्यावसायिक/ब्रँडेड कंटेंट असलेल्या पोस्ट बूस्ट करता येऊ शकतात. पण, त्या पोस्टने शेअरचॅटच्या जाहिरात पॉलिसीचे पालन केले पाहिजे.

8. रिव्ह्यू टप्प्यात कोणत्या पोस्ट नाकारलय जाऊ शकतात?

आमच्या म्युझिक लायब्ररीतील म्युझिक असलेल्या पोस्ट किंवा आमच्या वापराच्या अटी, शेअरचॅटची जाहिरात पॉलिसी, कम्युनिटी गाईडलाईन्स किंवा इतर भौगोलिकदृष्ट्या लागू असलेल्या कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या पोस्ट किंवा अशा पोस्ट ज्यामुळे तुमची पोस्ट प्रमोशनल कंटेंट म्हणून वापरण्यास अपात्र ठरते. अशा पोस्ट नाकारल्या जातील

9. पोस्टला रिव्ह्यूच्या टप्प्यातून बाहेर येण्यासाठी किती वेळ लागेल?

रिव्ह्यूच्या टप्प्यातून पोस्ट बाहेर येण्यासाठी आणि तुमची पोस्ट बूस्ट होण्यासाठी 48 तास लागू शकतात.

10. पेमेंट अंदाजे किती वेळेत केले जाईल?

पेमेंट आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि ते यशस्वी झाले ही खात्री करण्यासाठी 3-5 व्यावसायिक दिवस लागू शकतात

11. जर पैसे कटले पण ते हव्या त्या ठिकाणी पोहोचले नाही तर काय होईल?

काहीवेळा, पेमेंट तुमच्या खात्यातून कापले जाते परंतु आमच्या खात्यापर्यंत पोहोचत नाही आणि पेमेंट स्टेटस ‘पेमेंट फेल झाले’ असे दाखवते. अशा परिस्थितीत, बँक 3-5 व्यावसायिक दिवसांमध्ये तुमच्या खात्यात पेमेंट परत करेल

12. बूस्ट प्रक्रियेमध्ये असताना रिफंड मागता येऊ शकतो का?

तुमची बूस्ट रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर आणि ‘प्रक्रियेच्या’ टप्प्यात गेल्यानंतर रिफंड मागता येणार नाही.

13. रिफंड केव्हा मागता येऊ शकतो?

बूस्ट रिक्वेस्ट नाकारली गेल्यास, रिफंड आपोआप सुरू केला जातो. बूस्ट रिक्वेस्ट नाकारल्या गेल्याच्या तारखेपासून 5-7 कार्य दिवसांच्या आत तुम्ही रिफंड मिळण्याची अपेक्षा करू शकता.