Skip to main content
1. वीकली स्ट्रीक म्हणजे काय?
वीकली स्ट्रीक पूर्ण करण्यासाठी एका वीकमध्ये किमान 3 पोस्ट तयार करा.
वीकली स्ट्रीक स्कोअरची उदाहरणे
  • पहिल्या आठवड्यात किमान 3 पोस्ट तयार करा, तुमचा वीकली स्ट्रीक स्कोअर 1 होईल.
  • पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात किमान 3 पोस्ट तयार करा, तुमचा वीकली स्ट्रीक स्कोअर 2 होईल
  • त्याचप्रमाणे, लागोपाठ प्रत्येकी 5 वीकमध्ये किमान 3 पोस्ट तयार करा, तुमचा वीकली स्ट्रीक स्कोअर 5 होईल.
2. डेली स्ट्रीक म्हणजे काय?
त्या दिवसाची डेली स्ट्रीक पूर्ण करण्यासाठी दिवसातून किमान एक पोस्ट तयार तयार करा.
डेली स्ट्रीक स्कोअरची उदाहरणे
  • एका दिवसात किमान 1 पोस्ट तयार करा, तुमचा डेली स्‍ट्रीक स्कोअर 1 होईल.
  • पहिल्या दिवशी किमान 1 पोस्ट तयार करा आणि दुसऱ्या दिवशी, तुमचा डेली स्ट्रीक स्कोअर 2 होईल
  • त्याचप्रमाणे, लागोपाठ प्रत्येकी 5 दिवसात किमान 1 पोस्ट तयार करा, तुमचा डेली स्ट्रीक स्कोअर 5 होईल.
3. माईलस्टोन्स
हिरो
त्या वीकमध्ये स्ट्रीक साधल्याबद्दल
सुपरस्टार
सोमवार ते रविवार सलग 7 दिवस पोस्ट करण्यासाठी
4. लांब वीकली/डेली स्ट्रीक मेंटेन करणे का महत्त्वाचे आहे?
  • तुमचा रीच सुधारतो आणि तुमच्या व्हायरल होण्याची शक्यता वाढते
  • पूर्वी एंगेज्ड असलेल्या युजर्ससह ॲक्टिव्हली एंगेज होण्यास मदत करते
  • आत्मीयता निर्माण करते आणि नवीन युजर्सला तुमच्या व्हिडिओंकडे आकर्षित करते
  • तुम्हाला अधिक फॉलोअर्स मिळवण्यात मदत करते
  • तुमचे क्रिएशन क्वालिटी सुधारण्यात तुम्हाला मदत करतात - तुम्ही जितके अधिक तयार कराल तितके तुम्ही प्लॅटफॉर्मला समजून घ्याल
  • तुम्हाला पर्पल/गोल्डन बॅज मिळण्याची जास्त शक्यता आहे
5. तुमची वीकली स्ट्रीक 0 वर केव्हा रीसेट होईल?
  • वीकली स्ट्रीक मेंटेन करण्यासाठी, तुम्ही प्रत्येक वीकमध्ये सातत्य राखले पाहिजे आणि प्रत्येक वीकला सोमवार ते रविवार दरम्यान किमान 3 पोस्ट तयार केल्या पाहिजेत.
  • तुम्ही एका वीकमध्ये कंटेंट तयार करणे मिस केल्यास, तुमची वीकली स्ट्रीक शून्यावर रीसेट होईल. याचा अर्थ, तुम्हाला शून्यातून पुन्हा स्ट्रीक सुरू करावी लागेल.
  • शेअरचॅट कम्युनिटी गाईडलाईन्सची पूर्तता करणाऱ्या आणि क्रिएटर्सद्वारे डिलीट न केलेल्या पोस्ट केवळ स्ट्रीकसाठी विचारात घेतल्या जातील
6. तुमची डेली स्ट्रीक 0 वर केव्हा रीसेट होते?
  • दररोज किमान 1 चांगल्या दर्जाचा कंटेंट पोस्ट करा. आपण एक दिवस कंटेंट तयार करणे मिस केल्यास, तुमची डेली स्ट्रीक शून्यावर रीसेट होईल. याचा अर्थ, तुम्हाला शून्यातून पुन्हा स्ट्रीक सुरू करावी लागेल.
  • जर तुम्ही आज तयार केलेल्या पोस्ट डिलीट केल्या म्हणजे तुमच्या आज तयार केलेल्या निव्वळ पोस्ट 0 आहेत, तर तुमचा स्ट्रीक स्कोअर 0 वर रीसेट होईल.
7. वीकली स्ट्रीकसाठी कोणता कालावधी गृहीत धरला जातो?
  • सोमवार ते रविवार
8. आपण कोणत्याही वीकमध्ये क्रिएट करणे मिस केल्यास काय होईल?
  • तुमची वीकली स्ट्रीक शून्यवर रीसेट होईल. तुम्ही 3 नवीन कंटेंट तयार करून स्ट्रीक पुन्हा सुरू करू शकता.
  • तुम्ही स्‍ट्रीक मिस केल्यास, लवकरात लवकर 3 नवीन पोस्ट्स पोस्‍ट करण्‍याची आणि स्‍ट्रीक सुरू करण्‍याची शिफारस केली जाते.
9. प्रत्येक वीकमध्ये तुमची वीकली स्ट्रीक वाचवण्यासाठी तुम्हाला किती पोस्ट करणे आवश्यक आहे?
  • दर आठवड्याला किमान तीन पोस्ट.
10. मी दररोज 3 पोस्ट्स पोस्ट करत आहे, मी काय करावे?
  • तुम्ही आधीच छान करत आहात. असेच चालू राहू द्या. तुम्ही प्रत्येक आठवड्याला सुसंगत असल्याची खात्री करा
तुमच्या स्ट्रीक्स मेंटेन करण्यासाठी काही टिप्स
तुमची कॅटेगरी शोधा आणि त्याच्याशी सुसंगत रहा
इंटरेस्टिंग कंटेंट कॅम्पेन्स आणि आयडिया शोधण्यासाठी नियमितपणे 'क्रिएटर हब' चेक करा
दररोज एक्सप्लोर पेज चेक करा आणि ट्रेंडिंग #हॅशटॅग चॅलेंजेसमध्ये सहभागी व्हा
नवीन मोशन व्हिडिओ टेम्पलेट नियमितपणे चेक करा आणि ते वापरून क्रिएट करा
Note:  वीकली आणि डेली स्ट्रीक स्कोअर 4 एप्रिल (सोमवार), 2022 पासून मोजले जातात